संयुक्त विदयार्थी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घेतली शिक्षणमंत्र्यांची भेट
काल ७ जून रोजी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय उदय सामंत साहेब यांची संयुक्त विदयार्थी संघटना महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र सांगली जिल्हा पदाधिकारी यांनी भेट घेतली.
यावेळी कॉलेजेस च्या Tution Fees मध्ये ५० % फी माफ करावी तसेच इतर अनावश्यक फी देखील माफ करावी याबाबदल बैठक लावण्याचे निश्चित झाले.
$ads={1}
येत्या २ दिवसात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय उदय सामंत साहेब याबाबद्दल पुढची बैठक घेणार असे दिसून येते. याबद्दल तुमचे काय मत आहे ते कंमेंट करून कळवा.
शैक्षणिक वर्ष २०२० -२०२१ हे कोरोना कालावधीत घरीच पूर्ण होत आहे म्हणून विद्यार्थ्यांची मागणी आहे कि अनावश्यक फी कॉलेज ने कमी करावी, लवकरच याबद्दलचा निर्णय घेण्यात येईल.
Follow us for more updates of SPPU regarding new circulars
Tags:
SPPU
Fee माफ करा🙏
ReplyDeleteआम्ही एका गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबातील असून आमची Fees कॉलेजने माफ करावी.. 🙏
ReplyDeleteYes fees maaf kara
ReplyDeleteKhup garjech ahe covid situation mul fees kami zali ch pahijen
ReplyDeleteFee maaf kara
ReplyDeleteFee na maf karavi ani exam from clg kadan inward nhi honar jar tumhi fee paid nhi keli tr plz sir sadhay situation madhe paise yevdhe kase karave ha Q ahe Covid 19 mule khup zale income source band zale sir so plz sir fee maf karavi ..
ReplyDeleteKhup jan efforts ghet ahet fees kami karnyasathi, lavakrch kahitri decision ghetil yabaddal.
DeletePlease fee maf kra
ReplyDeleteHO FEES MAAF KELI PAHIJE CLGEWALYANI
ReplyDelete